{"product_id":"palikadcha-prakash-by-mahesh-sovani","title":"Palikadcha Prakash | पलीकडचा प्रकाश By Mahesh Sovani |  महेश सोवनी","description":"\u003cp\u003eचाकोरीतलं आयुष्य जगणाऱ्या चेतनचं वरकरणी सारं काही छान चाललेलं असतं. पण तो मनातून वैतागलेला असतो. त्यातूनच त्याला वाटतं, हिमालयात किंवा नर्मदेकाठी जाऊन संन्यास घ्यावा !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनातून कितीही वाटलं तरी बहुतांश लोकांची हिंमत होत नाही, पण चेतन हिंमत करतो. तो सुरक्षित चौकट मोडून नर्मदेकाठी साधना करायला, स्वतःचा व त्याला पडलेल्या प्रश्नांचा शोध घ्यायला जातो. तिथे त्याला विविध प्रकारचे लोक भेटतात -भिन्न स्वभावांचे साधू, निरागस, साधा रिक्षावाला आणि व्यवस्थेने नाडलेली, पिचलेली आदिवासी माणसं….\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचेतनला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि अर्थपूर्णतेकडे जाण्याचा प्रवास म्हणजेच ही विलक्षण सुंदर कथा…\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eपलीकडचा प्रकाश\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e!\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46223723954259,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/PalikadachaPrakash_Cover.jpg?v=1789112329","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/palikadcha-prakash-by-mahesh-sovani","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}