Skip to product information
Palnayat_Na_Dislele_Pay by Ajit Gogate
Sale price  Rs. 387.00 Regular price  Rs. 430.00
Pages: 248
Language: Marathi

‘कायदा आणि न्यायालयीन पत्रकारिता’ हे पत्रकारितेमधील एक विशेष प्राविण्याचे दालन आहे. कायदा आणि पत्रकारिता या दोन व्यावसायिक ज्ञानांच्या परिपूर्ण मिलाफानेच हे प्राविण्य आत्मसात होऊ शकते.

याचे शिक्षण कोणत्याही पाठ्यक्रमात दिले जात नाही. या दोन्ही विषयांचे औपचारिक शिक्षण न घेता, ज्यांनी सलग चार दशकांच्या निग्रही आणि स्वाध्यायी परिश्रमाने हे प्राविण्य मिळवून, केवळ मराठीच नव्हे तर एकूणच भाषिक पत्रकारितेत या विशेष शाखेची मुहूर्तमेढ रोवली त्या श्री. अजित गोगटे यांनी नव्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी केलेले हे आत्मकथन.

या विषयावरील मराठीमधील बहुधा हे पहिलेच पुस्तक ठरेल. पाळण्यात न दिसलेले पाय | अजित गोगटे Palnayat Na Dislele Pay | Ajit Gogate हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Palnayat Na Dislele Pay | पाळण्यात न दिसलेले पाय

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like