{"product_id":"panchayat-raj-aani-shahri-svarajy-sanstha","title":"पंचायत राज आणि शहरी स्वराज्य संस्था | Panchayat Raj Aani Shahri Svarajy Sanstha","description":"\u003cp\u003eभारत हा ग्रामप्रधान देश असून देशातील सुमारे ६५% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे ग्रामीण प्रशासन ही शासनव्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत पातळी आहे. प्रस्तुत पुस्तकात पहिल्या भागात ग्रामीण प्रशासनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वरूप, कार्य, विविध समित्या, याचबरोबर ग्रामीण प्रशासनाची रचना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यातील राजकीय व प्रशासकीय अधिकार्‍यांचे कार्य, विविध विकास योजना या सर्व मुद्यांची अतिशय सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. शहरी भागांमध्ये नागरिकांच्या गरजा वेगळ्या आणि अधिक गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे शहरी प्रशासन म्हणजेच शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्था ही अतिशय महत्त्वाची बाब ठरते. पुस्तकाच्या दुसर्‍या भागात स्थानिक प्रशासनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वरूप, कार्य, महत्त्व, शहरी प्रशासनाची रचना, महानगरपालिका, नगरपरिषद यातील राजकीय प्रशासकीय अधिकार्‍यांचे कार्य, विविध विकास योजना या सर्व घटकांची मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281398919251,"sku":"9.78936E+12","price":263.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Panchayatraj_20ani_20swarajya_20sanstha_20front.jpg?v=1795505207","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/panchayat-raj-aani-shahri-svarajy-sanstha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}