{"product_id":"pandit-dinadyal-upadhyay-vyakti-aani-aathavni","title":"पंडित दीनदयाळ उपाध्याय : व्यक्ती आणि आठवणी | Pandit Dinadyal Upadhyay : Vyakti Aani Aathavni","description":"\u003cp\u003e॥ क्रांतीदर्शी अन कृतीशील द्रष्टा संन्याशी ॥ पं. दीनदयाळजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदर्श स्वयंसेवक होते, प्रचारक होते. जनसंघासारख्या ध्येयवादी पक्षाचे संस्थापक होते. ते एक महान स्वयंप्रज्ञ द्रष्टे होते, दार्शनिक होते; पण या सर्वाहून मननीय, अमीट ठसा उमटवणारे होते ते त्यांचे साधे आणि सात्विक जीवन. दयाभावाने, करुणेने भरलेले त्यांचे समाजसमर्पित जीवन. त्यामुळे पंडितजी जेव्हा आपल्यातून निघून गेले, तेव्हा जग हळहळले. असे अजातशत्रू अजोड जीवन पं. दीनदयाळजी जगले. राजकारणात राहून अजातशत्रुत्व टिकवणे यासाठी रक्तात लोकशाही, चिंतनात प्रगल्भता, निश्चित देशभक्ती आणि सर्वाप्रती प्रेमभाव, बंधुभाव असावा लागतो. पं. दीनदयाळजी तर दयाभावाचे कारुण्यरूप होते, मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या या दुर्लभ गुणवैशिष्ट्यामुळेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणायचे, “मला फक्त दोन दीनदयाळ द्या....! : माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281392857171,"sku":"9.78936E+12","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Pandit_20dindayal_20upadyay_20vyakti_20ani_20athvani_20front.jpg?v=1795505126","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pandit-dinadyal-upadhyay-vyakti-aani-aathavni","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}