Skip to product information
Paneech Panee Chahukade by Prof. Sharad Chaphekar
Rs. 110.00
Pages: 64
Language: Marathi

मनुष्य प्राण्याच्या शरीरात 65 टक्के पाणी असतं, तसं ते पृथ्वीवरील सजीव सृष्टीतल्या प्रत्येक घटकात असतं. म्हणूनच पाण्याला ‌‘जीवन‌’ म्हटलं जातं. शेतातल्या पिकांना पाणी कमी पडलं, तर ती सुकू लागतात, मग पाण्याची आणखी ओढ बसली तर ती करपून जातात.

असं प्रत्येक सजीवांबाबत घडू शकतं. म्हणून स्वच्छ, शुद्ध अशा पाण्याची आपणाला नितांत गरज असते. सजीव सृष्टीतील पाण्याचं महत्त्व उलगडून सांगणारं हे पुस्तक आपल्या हाती असायलाच हवं.

Paneech Panee Chahukade | Prof. Sharad Chaphekar पाणीच पाणी चहूकडे | प्रा. शरद चाफेकर हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Paneech Panee Chahukade | पाणीच पाणी चहुकडे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like