{"product_id":"parampara-aani-navta-go-vi-karandikar","title":"परंपरा आणि नवता | Parampara Aani Navta","description":"\u003cp\u003eपरंपरा आणि नवता’ या विषयासंबंधी विचार करीत असताना मला इथे ‘ललित वाङ्मयातील परंपरा व ललित वाङ्मयातील नवता’ असा विषय अभिप्रेत आहे… … परंपरा ही अशी चमत्कारिक गोष्ट असते की त्यातील चांगले हे त्याचे मूळ स्वरूप न बिघडवता त्यातील वाइटापासून क्वचितच वेगळे करता येते. जीर्णोद्धारवादी वृत्तीतून परंपरेतील सुट्या गोष्टींचे घडणारे संदर्भहीन दर्शन ही परंपरेची एक विटंबनाच असते. प्रतिभावंताचे परंपरेशी असलेले नाते याहून अगदी वेगळे असते; परंपरेत त्याला एकाच वेळी आधार आणि आव्हान ही दोन्ही दिसत असतात; आणि अशा परंपरेला सामोरे होताना तो जो नजराणा पुढे करतो त्याचेच नाव नवता. – गो.वि. करंदीकर\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68284404891731,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Parampara-ani-Navta-front-cover.jpg?v=1795522215","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/parampara-aani-navta-go-vi-karandikar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}