{"product_id":"parichay-natyashastrache-by-dr-manjusha-gokhale","title":"Parichay Natyashastrache| परिचय नाट्यशास्त्राचा By Dr Manjusha Gokhale| मंजुषा गोखले","description":"\u003cp\u003eभरतमुनींचे नाट्यशाख हा भारतीय\u003cbr\u003eशाखग्रंथांच्या मांदियाळीमधला एक अपूर्व\u003cbr\u003eआविष्कार आहे. नाट्य या विषयाला वाहिलेला\u003cbr\u003eज्ञानकोशच आहे. नाट्यगृहरचना, नाट्यसंहिता,\u003cbr\u003eअभिनय, नृत्य-संगीत, नाटबाच्या यशापयशाची\u003cbr\u003eकारणे अशा नाट्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक\u003cbr\u003eपैलूवर हा ग्रंथ प्रकाश टाकतो. प्रतिभा, शाखज्ञान,\u003cbr\u003eसखोल चिंतन, सूक्ष्म निरीक्षण, प्रयोगशीलता\u003cbr\u003eअशी भरतमुनींची गुणसंपदा या ग्रंथात प्रतिबिंबित\u003cbr\u003eझालेली दिसते. नाट्य, नृत्य, वाद्यसंगीत,\u003cbr\u003eकंठसंगीत या कलांच्या उपासकांसाठी तसेच\u003cbr\u003eरसिकांसाठी नाट्वशाखाचे परिशीलन अत्यंत\u003cbr\u003eआवश्यक ठरते. या महान आणि विस्तृत ग्रंथाचा\u003cbr\u003eपरिचय सर्वसामान्य जिज्ञासू वाचकांना आणि\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना व्हावा हा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश आहे.\u003cbr\u003eहा परिचय वाचल्यावर मूळ नाट्यशाखाचा अभ्यास\u003cbr\u003eकरण्याची उत्सुकता निर्माण झाली तर हा प्रयत्न\u003cbr\u003eयशस्वी झाला असे म्हणता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Tridhara Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67568501358675,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_4_d12ddd9f-58b2-43ea-a243-9a4081d5778d.jpg?v=1790760059","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/parichay-natyashastrache-by-dr-manjusha-gokhale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}