{"product_id":"parigh-olandatana-by-suresh-palsodkar","title":"Parigh Olandatana | परीघ ओलांडताना | Suresh Palsodkar","description":"\u003cp\u003eप्राचार्य डॉ. पळसोदकर यांनी उणीपुरी चाळीस वर्षे प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात काम केले आहे. त्या अनुभवांचे, निरीक्षणाचे सच्चे व अनलंकृत प्रतिबिंब 'परीघ ओलांडताना'च्या लेखनात आढळते. प्राध्यापक असताना सरांनी प्रतिकूल सामाजिक वातावरणात अ.भा. विद्यार्थी परिषदेचे संघटनात्मक काम केले व प्रसंगी लढवैय्याची भूमिका पार पाडली. प्राचार्यपदी असताना प्रतिष्ठीत परंतु स्थितीप्रिय कॉलेज, नकारात्मक प्रवृत्तींना न जुमानता चेतनामय केले. एका बुध्दिमान, चिंतनशील, विचारी व चिकित्सक व्यक्तीने समाज व शिक्षण या जीवनाच्या महत्त्वाच्या अंगाकडे विश्लेषक दृष्टीने पाहिल्याचे लक्षात येते. सर्वसामान्य वाचक, प्राध्यापक, प्राचार्य यांनी हे संवेदनशील लेखन अवश्य वाचावे... डॉ. शिरीष चिंधडे निवृत्त प्राचार्य\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281918619731,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/IMG_4819.jpg?v=1795513080","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/parigh-olandatana-by-suresh-palsodkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}