Skip to product information
Paripurna Tabla lipi | परिपूर्ण तबला लिपी by Sanjeev Shelar | संजीव शेलार""
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Pages: -
Language: Marathi

Paripurna Tabla lipi | परिपूर्ण तबला लिपी तबल्याचे बोल जसे ऐकता येतात, तसे लिहिता येतात का ? हे बोल लिहिण्याची आजची पध्दत परिपूर्ण आहे का ?

हे बोल लिपिबध्द करण्यासाठी अधिक सोपी, अधिक नेटकी, अधिक सुयोग्य पध्दत वापरता येईल का ? तबलावादनाचा साकल्याने विचार करून त्यातील जाती आणि पट या दोन्हींचा समावेश करून रचलेली सोपी अन् नेमकी लिपी परिपूर्ण तबला लिपी हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

परिपूर्ण तबला लिपी | Paripurna Tabla lipi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like