{"product_id":"parivartan-samiksha-aani-vichar","title":"परिवर्तन : समीक्षा आणि विचार | Parivartan : Samiksha Aani Vichar","description":"\u003cp\u003eसाहित्यात आपली जगण्याची वास्तवता आली की, ते साहित्य आपले राहत नसते. ते वाचकाचे आणि समाजाचे साहित्य असते, हा अनेक साहित्यिक, लेखक, कवींचा अनुभव आहे. माणसांनी समाज आणि देश बनत असतो आणि घडतही असतो. समाजाची आणि देशाची जडणघडण करण्यात इतिहासाचा फार मोठा वाटा असतो. कारण, इतिहासातून झालेल्या चुका वर्तमानात दुरुस्त करता येतात आणि त्यासाठी समाजातल्या लेखक, विचारवंत, राजकीय नेते, साहित्यिक, कवी या साऱ्यांची मने व्यापक असावी लागतात. दु:ख, वेदना, अन्याय व शोषणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा किती प्रामाणिक आहे, हे महत्त्वाचे आहे. ज्ञानाच्या माध्यमातून आपली प्रगती साधत समाज आणि देशविकासात भर टाकणाऱ्या अनेकांनी आपल्या जीवनमानाला संघर्षातून पुढे आणलेले आहे. यातून अनेकांना प्रेरणादेखील मिळत असते. जेव्हा आमच्यातली प्रामाणिकता शुद्ध स्वरूपाची असेल, ती जात, धर्म, शोषण, फसवेगिरी, नातेसंबंध यापलीकडची असेल, तेव्हाच समाज आणि देशही घडत जात असतो.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281405898835,"sku":"9.78936E+12","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Parivartan_20samiksha_20ani_20vichar_20front.jpg?v=1795505281","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/parivartan-samiksha-aani-vichar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}