Skip to product information
पर्यटन भूगोल | Paryatan Bhugol
Rs. 125.00

‘पर्यटन भूगोल’ हा वरवर क्लिष्ट वाटणारा विषय सहज व सोप्या भाषेत अनेक नकाशे, आकृत्या, छायाचित्रे व तक्त्यांच्या साहाय्याने सुलभ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन व इतर घडामोडींमागे असणारी भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन पर्यटन भूगोलाच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. पर्यटन भूगोलाचा परिचय : पर्यटनाचा परिचय, अर्थ आणि व्याख्या, प्रकार, पर्यटकाची व्याख्या, प्रकार - सांस्कृतिक पर्यटन वैद्यकीय पर्यटन, धार्मिक पर्यटन, पर्यावरण पर्यटन, महत्त्व, पर्यटनाची वैशिष्ट्ये, पर्यटनातील अलीकडील ट्रेंड, पर्यटनाचे वर्गीकरण, राष्ट्रीयत्व, प्रवासाचे अंतर, पर्यटनाचा उद्देश, पर्यटन भूगोलाचा परिचय, व्याख्या, पर्यटनातील भूगोलाची भूमिका, स्वरूप व व्याप्ती, पर्यटनावर परिणाम करणारे घटक, नैसर्गिक/भौगोलिक/प्राकृतिक घटक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक व आर्थिक घटक अभ्यास विषय प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

पर्यटन भूगोल | Paryatan Bhugol

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like