{"product_id":"paryatan-bhugol-3","title":"पर्यटन भूगोल | Paryatan Bhugol","description":"\u003cp\u003e‘पर्यटन भूगोल’ हा वरवर क्लिष्ट वाटणारा विषय सहज व सोप्या भाषेत अनेक नकाशे, आकृत्या, छायाचित्रे व तक्त्यांच्या साहाय्याने सुलभ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन व इतर घडामोडींमागे असणारी भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन पर्यटन भूगोलाच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. पर्यटन भूगोलाचा परिचय : पर्यटनाचा परिचय, अर्थ आणि व्याख्या, प्रकार, पर्यटकाची व्याख्या, प्रकार - सांस्कृतिक पर्यटन वैद्यकीय पर्यटन, धार्मिक पर्यटन, पर्यावरण पर्यटन, महत्त्व, पर्यटनाची वैशिष्ट्ये, पर्यटनातील अलीकडील ट्रेंड, पर्यटनाचे वर्गीकरण, राष्ट्रीयत्व, प्रवासाचे अंतर, पर्यटनाचा उद्देश, पर्यटन भूगोलाचा परिचय, व्याख्या, पर्यटनातील भूगोलाची भूमिका, स्वरूप व व्याप्ती, पर्यटनावर परिणाम करणारे घटक, नैसर्गिक\/भौगोलिक\/प्राकृतिक घटक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक व आर्थिक घटक अभ्यास विषय प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281405669459,"sku":"9.78936E+12","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/paryatan_20Bhugol_20front.jpg?v=1795505277","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/paryatan-bhugol-3","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}