{"product_id":"paryavaran-bhugolshastr","title":"पर्यावरण भूगोलशास्त्र | Paryavaran Bhugolshastr","description":"\u003cp\u003eजैविक उत्क्रांतीचा अंतिम टप्पा मानवास मानले जाते. मानव आपल्या सर्जनशीलतेच्या व विचारांच्या बळावर त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीत बदल घडवून आणतो. आज मानवाने पर्यावरणात अनेक आमूलाग्र बदल घडवून आणल्यामुळे पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरणाचे असंतुलन निर्माण झाले आहे. पर्यावरण संतुलन राखणे व संवर्धन करण्यासाठी पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासाची गरज निर्माण झाली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281318244435,"sku":"9.78939E+12","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Paryavaran_20Bhugoshastr_20front_20page.jpg?v=1795504477","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/paryavaran-bhugolshastr","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}