{"product_id":"pashchim-varhadatil-matang-samaj","title":"पश्‍चिम वर्‍हाडातील मातंग समाज | Pashchim Varhadatil Matang Samaj","description":"\u003cp\u003eभारतीय समाजातील जातीचे समीकरण अत्यंत गुंतागुंतीचे व रहस्यमय आहे. भारतीय समाजातील जाती एकजीनसी नाहीत तर प्रत्येक जात वेगवेगळी आहे.त्यांचे समाजातील स्थान, व्यवसाय, चालीरिती, रूढी व परंपरा याविषयी भिन्नता आहे. अशीच महाराष्ट्रातील अनुसूजित जातीमध्ये लोकसंख्येने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या मातंग जाती संदर्भातील डॉ.संतोष मधुुकरराव खंडारे यांचा हा ग्रंथ आहे. अमरावती विभागातील मातंग समाजातील, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धामकि व राजकीय संदर्भातील माहिती वाचकासमोर येणार यातून समाज बांधवांना निश्चितच फायदा होईल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281317032019,"sku":"9.78939E+12","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Paschim_20Varhadatil_20Matang_20Samaj_20front_20page.jpg?v=1795504461","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pashchim-varhadatil-matang-samaj","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}