Skip to product information
पौष्टिक आणि स्वादिष्ट खिरी व दुधाचे विविध पदार्थ | Paushtik aani svadishta khiri va dudhache vividh padartha
Rs. 35.00
Pages: 72
Language: Marathi

‘फास्टफूड’चे वेड असलेल्या आजच्या युगात आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. या आहाराला उत्कृष्ट चवीची जोड दिल्यास अशा पदार्थांना घरातील सर्वच मंडळी आनंदाने पसंती देतील. पाककला निपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे या पाककलेत सातत्याने नव-नवे प्रयोग करत असतात. त्यांच्या प्रयोगशीलतेतूनच हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकात मंगला बर्वे यांनी खिरी व दुधाचे विविध पदार्थ दिले आहेत.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

पौष्टिक आणि स्वादिष्ट खिरी व दुधाचे विविध पदार्थ | Paushtik aani svadishta khiri va dudhache vividh padartha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like