{"product_id":"pavitra-yoddhe","title":"Pavitra Yoddhe | पवित्र योद्धे","description":"\u003cp\u003e‘पवित्र योद्धे’ ही भारतीय सैन्याच्या चित्तथरारक कामगिरीची गोष्ट आहे. पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या माध्यमातून छुपे युद्ध आरंभले, या वस्तुस्थितीची पार्श्वभूमी या कथेला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eओवेसीभाई नामक दहशतवाद्याच्या नेतृत्वाखालील एका गटाने काश्मीर खोऱ्यात दहशत माजवली आहे. या दहशतवादी गटाला नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय सैन्यदलाने आखलेली मोहीम तडीला नेण्यासाठी शत्रूच्या गोटात शिरून दहशतवादी गटांमध्ये कलह पेटवणे व त्यांना आत्मनाशास प्रवृत्त करणे, हे लक्ष्य आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270533115987,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Pavitra-Yoddhe-150x232.jpg?v=1774279759","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pavitra-yoddhe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}