{"product_id":"petalele-morpees-पेटलेले-मोरपीस-by-nitin-thorat-नितीन-थोरात","title":"Petalele Morpees | पेटलेले मोरपीस  By Nitin thorat  |नितीन थोरात","description":"\u003cp\u003eही गोष्ट आहे गावाकडच्या दोन तरूण मुलींच्या प्रेमाची..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजकारण, प्रेम, रोमान्स, लेस्बियन, शत्रूत्व, विश्वासघात, हाणामारी आणि नातेसंबंध म्हणजेच ‘पेटलेलं मोरपीस’ कादंबरी..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय ते राजकीय घडामोडींसाठी होणारा त्या दोघींचा वापर म्हणजेच ‘पेटलेलं मोरपीस’ कादंबरी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रियकर आणि प्रेयसीशिवाय प्रत्येक प्रेमकथा अपुरीच. \u003cbr\u003eपण, एखाद्या गोष्टीमध्ये प्रियकरच नसेल आणि दोघीही प्रेयसीच असतील तर? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपेटलेलं मोरपीस ही अशीच एक निखाऱ्यात रमलेली मोरपंखी प्रेमकथा. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठी साहित्यात ‘लेस्बियन रिलेशनशीपवर’ केलेलं रोखठोक लेखन म्हणजेच पेटलेलं मोरपीस. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्टोरीटेल या ऑडिओ बुक ॲपवर संपूर्ण जगात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मराठी कादंबरी म्हणजे ‘पेटलेल मोरपीस’\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"writer publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44652103172179,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71QP_DNtf0L._AC_UL232_SR232_232.jpg?v=1779521900","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/petalele-morpees-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%b8-by-nitin-thorat-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}