ही गोष्ट आहे गावाकडच्या दोन तरूण मुलींच्या प्रेमाची..
राजकारण, प्रेम, रोमान्स, लेस्बियन, शत्रूत्व, विश्वासघात, हाणामारी आणि नातेसंबंध म्हणजेच ‘पेटलेलं मोरपीस’ कादंबरी..
आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय ते राजकीय घडामोडींसाठी होणारा त्या दोघींचा वापर म्हणजेच ‘पेटलेलं मोरपीस’ कादंबरी.
प्रियकर आणि प्रेयसीशिवाय प्रत्येक प्रेमकथा अपुरीच.
पण, एखाद्या गोष्टीमध्ये प्रियकरच नसेल आणि दोघीही प्रेयसीच असतील तर?
पेटलेलं मोरपीस ही अशीच एक निखाऱ्यात रमलेली मोरपंखी प्रेमकथा.
मराठी साहित्यात ‘लेस्बियन रिलेशनशीपवर’ केलेलं रोखठोक लेखन म्हणजेच पेटलेलं मोरपीस.
स्टोरीटेल या ऑडिओ बुक ॲपवर संपूर्ण जगात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मराठी कादंबरी म्हणजे ‘पेटलेल मोरपीस’
Pickup available at HO
Usually ready in 24 hours