{"product_id":"pinu-ani-chini-2-katha","title":"पिंकू आणि चिंकी + २ कथा | Pinku aani chinki 2 katha","description":"\u003cp\u003eसोनिया आणि तानिया दोन जीवा भावाच्या मैत्रिणी एकमेकींवर रुसल्या , कोपऱ्यात जाऊन बसल्या .. मग आता त्यांना कोणी बरं समजवावं ? चित्राची चित्रकला लाल रंगाची झाडं , पोहणारे पक्षी आणि निळा – पिवळा चंद्र … ही आहे चित्रा आणि तिची रंगांची दुनिया ! पण तिच्या वर्गातली मुलं तिच्या चित्रकलेची पार थट्टा करतात . तुम्हीसुद्धा कराल का तिची थट्टा ? पिंकू आणि चिंकी ‘ माणसाच्या जगात जाऊन खायला आणायचं म्हणजे काय असं तस काम नाय ‘ अशा बढाया मारत डेरिंगबाज पिंकू उंदीर डिनर आणायला बंगल्याच्या किचनमध्ये गेला खरा पण …\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232529117267,"sku":"978-93-92374-18-0","price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/PinkuAaniChinki-1.jpg?v=1795070479","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pinu-ani-chini-2-katha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}