Skip to product information
प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास | Prachin Bharatatil Jain Va Bauddh Dharmacha Itihas
Sale price  Rs. 221.00 Regular price  Rs. 295.00

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राचीन भारतीय ज्ञान, प्राचीन भाषा, शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम, संस्कृती, परंपरा, वारसा व प्राचीन धर्माना अधिक महत्व देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संत गाडगेबाबा अमरावती। विद्यापीठातील इतिहास अभ्यास मंडळाने बी.ए. प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्रातील विद्यार्थ्याकरीता प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास नावाचा पेपर अभ्यासक्रमाकरिता ठेवला आहे. आम्ही सदर अभ्यासक्रमाचा ग्रंथ विद्यार्थी, प्राध्यापक व इतिहास प्रेमी वाचकांच्या भेटीला आणला आहे. आपण या ग्रंथाचे नक्कीच स्वागत कराल, हीच अपेक्षा ! सदर ग्रंथात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिलेला संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा व विद्यार्थी व वाचकांना अधिकाधिक माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, जैन धर्माचा उदय, तत्वज्ञान व प्रसार, जैन धर्मातील पंथभेद आणि सांस्कृतीक योगदान, जैन शैक्षणिक केंद्र, जैन वास्तुकला, बौद्ध धर्माचा उदय, तत्वज्ञान व प्रसार, बौद्ध धर्मातील पंथभेद, धर्म परिषदा व आश्रयदाते शिवाय बौद्ध धर्मातील कला वास्तुकला व सांस्कृतिक योगदान इत्यादींची संपूर्ण माहिती व सरावा करिता भरपूर स्वाध्याय या ग्रंथात वाचायला मिळेल. हा ग्रंथ एम. पी. एस. सी. यू. पी. एस. सी., नेट, सेट तथा इतर सर्व स्पर्धा परिक्षा तसेच अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास | Prachin Bharatatil Jain Va Bauddh Dharmacha Itihas

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like