Skip to product information
प्रगत सम्रगलक्षी अर्थशास्त्र | Pragat Samraglakshi Arthashastra
Sale price  Rs. 319.00 Regular price  Rs. 425.00

प्रस्तुत पुस्तकात समग्रलक्षी अर्थशास्त्राचा परिचय, राष्ट्रीय उत्पन्न आणि चक्राकार प्रवाह, उत्पादन व रोजगार सिद्धांत, अर्थव्यवस्था समतोलाचा केन्सचा आधुनिक द़ृष्टिकोन, उपभोग फलन, बचत आणि गुंतवणूक फलन, पैशाचा पुरवठा, पैशाची मागणी ,चलनवाढ, व्यापारचक्र, सार्वजनिक आय-व्यय, समग्रलक्षी आर्थिक धोरणे या घटकांचे सविस्तर विवेचन केले आहे. या विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक विभागाचे सुबोध आणि सूत्रबद्ध, विवेचनात्मक, योग्य त्या ठिकाणी कोष्टक, आकृती याची सदर पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत मांडणी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल. ‘प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र’ हे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

प्रगत सम्रगलक्षी अर्थशास्त्र | Pragat Samraglakshi Arthashastra

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like