{"product_id":"pragat-sthul-arthashastra","title":"प्रगत स्थूल अर्थशास्त्र | Pragat Sthul Arthashastra","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्रापैकी एक जुने शास्त्र आहे. कोणत्याही शास्त्राच्या विकासाबरोबर काही नविन कल्पना पुढे येतात. त्यामुळे अर्थशास्त्रात असंख्य गोष्टींची चर्चा किंवा विश्लेषण केले जाते. प्रस्तुत पुस्तकात स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, राष्ट्रीय उत्पन्न आणि मोजमाप, उपभोग फलन, गुंतवणूक फलन, पैशाची मागणी आणि पुरवठा, उत्पादन व रोजगार सिद्धांत, व्यापारचक्र आणि चलनवाढ, स्थूल आर्थिक धोरणे इत्यादी घटकांचे विश्लेषण करण्यात आले आहे. ‘प्रगत स्थूल अर्थशास्त्र’ या विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक विभागाचे सुबोध आणि सूत्रबद्ध, विवेचनात्मक, योग्य त्या ठिकाणी कोष्ठक, आकृती याची सदर पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत मांडणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल. याचबरोबर हे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट\/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल, असाही प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281399148627,"sku":"9.78936E+12","price":263.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Pragat_20Sthul_20Arthshastra_20front.jpg?v=1795505213","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pragat-sthul-arthashastra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}