Skip to product information
Rs. 188.00
अलीकडे अर्थशास्त्राचा खूपच विकास झालेला आहे. त्यामुळे अर्थशास्त्रात असंख्य गोष्टींची चर्चा किंवा विश्लेषण केले जाते.प्रस्तुत पुस्तकात सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय, उपभोक्ता वर्तन, उत्पादक घटक इत्यादी घटकांचे विश्लेषण करण्यात आले आहे. ‘प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र’ या विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक विभागाचे सुबोध आणि सूत्रबद्ध, विवेचनात्मक, योग्य त्या ठिकाणी कोष्ठक, आकृती याची सदर पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत मांडणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल. याचबरोबर हे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल, असाही प्रयत्न केलेला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours