{"product_id":"prakashachi-dare-vi-va-shirwadkar","title":"प्रकाशाची दारे | Prakashachi Dare","description":"\u003cp\u003eप्रकाशाची दारे’ या संग्रहात समाविष्ट केलेल्या मजकुरातून वि. वा. शिरवाडकरांच्या नाट्यप्रतिभाविलासाचे जसे दर्शन घडते; तसेच भविष्यकाळाम त्यांची लेखणी विविध वाङ्मयप्रकारात कोणता आगळा आविष्कार साकारणार होती, हेही लक्षात येते. इंद्रधनुष्य सप्तरंगी असते, पण त्यातल्या प्रत्येक रंगाचे स्वतंत्र सौंदर्य वर्णिता येत नाही. सर्व रंग एकत्र पाहतानाच आनंद मिळतो. हा संग्रह असाच आनंदाचा ठेवा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68284415574099,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Prakashachi-Daare_front-cover.png?v=1795522290","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/prakashachi-dare-vi-va-shirwadkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}