{"product_id":"prakrutik-bhugol-shilavran","title":"प्राकृतिक भूगोल शिलावरण | Prakrutik Bhugol Shilavran","description":"\u003cp\u003e‘प्राकृतिक भूगोल-शिलावरण’ पुस्तकाच्या लिखाणासाठी जास्तीत जास्त व अचूक संदर्भांचा वापर केलेला असून लिखाणाच्या भाषेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आलेला आहे. प्राकृतिक भूगोलशास्त्रातील विविध संकल्पना सहज व सुलभ भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असून संकल्पना अधिक स्पष्ट होण्याकरिता जास्तीत जास्त व अचूक आकृत्यांचा समावेश केलेला आहे. नेट-सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून मराठीतील संज्ञांना इंग्रजी नावे दिलेली आहेत. प्राकृतिक भूगोलशास्त्राचे अध्यापक व अध्ययनार्थींना पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281383878739,"sku":"9.78936E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Prakrutik_20bhugol_20shilavaran_20front.jpg?v=1795505031","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/prakrutik-bhugol-shilavran","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}