{"product_id":"prantoprantiche-krantikarak","title":"Prantoprantiche Krantikarak | प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक","description":"\u003cp\u003eपुस्तकाची वैशिष्ट्ये : ✔️भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त अपरिचित ७५क्रांतिकारकांच्या छोट्या चरित्रात्मक प्रेरणादायी कथा ✔️१९५७च्या प्लासीच्या लढाईनंतर झालेल्या उत्तरेतील संन्याशांच्या उठावातून १९४६च्या ‘नाविक दला,उठावापर्यंतच्या १९० वर्षांतील क्रांतिकारकांच्या कथा. ✔️मवाळ-जहाल, निःशस्त्र-सशस्त्र, अशा दोन्ही प्रवाहांतील परिचित आणि अपरिचित क्रांतिकारकांच्या धाडशी कथा. ✔️पंजाब, महाराष्ट्र व बंगाल या परिचित प्रांताबरोबरच ईशान्य भारत(पूर्वांचल), केरळ, तामिळनाडू, राजस्थान अशा देशभरातही अपरिचित क्रांतिकारकांची ओळख.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e✔️लेखक मिलिंद सबनीस हे स्वतः गेली ३० वर्षे भारतीय क्रांतिकारकांचा सखोल अभ्यास करत आहेत. ‘वन्दे मातरम’ या विषयाचे ते अभ्यासक आहेत. ✔️’प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक’ हे प्रेरणादायी पुस्तक प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावे असेच आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eव आपल्या स्नेहीजनांना भेट देणेसाठी एक सर्वात्तम पर्याय आहे. ✔️विद्यार्थी,पालक, शिक्षक, जिज्ञासू वाचक, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांचेसाठी उपयुक्त पुस्तक हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270533214291,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/WhatsApp-Image-2022-08-08-at-1.36.08-PM.jpg-150x232.jpg?v=1774279763","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/prantoprantiche-krantikarak","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}