Skip to product information
Prarambha | प्रारंभ | Aruna Dhere
Rs. 100.00
Pages: -
Language: Marathi

प्रारंभ एखादा महायोगी जसा निखाऱ्यावरून चालत जाऊन आपलं 'व्हिजन' सिद्ध करतो. तसा कवी अनुभवाच्या आगीला सामोरं जाऊन आपल्या अंतर्मनातलं विश्व रूपसिद्ध करत असतो. अशी सच्ची कविता ऐकताना जी सहजस्फूर्त दाद दिली जाते. एरवी समीक्षेचा काथ्याकूट आपण नाही. तरी आणखी कोणी करतच असतो. ती खरी. पण वाऱ्यानं फूल हलावं, तितक्या सहजतेन ओठावर 'वा, वा' येतं. तेव्हा मग ती पूर्ण कविता, कवितेची एखादी ओळ, एखादा शब्दसुद्धा देवाचा शब्द असतो, असं मला वाटतं. सगळी स्वत्वाची जाणीव तिथं कवी आणि रसिक या उभयपक्षी मावळलेली असते. आणि उरतो फक्त अर्थवलयांकित शब्द ज्याच्यासाठी तुम्ही-आम्ही काळीज अंथरायला तयार असतो ।

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Prarambha | प्रारंभ | Aruna Dhere

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like