{"product_id":"pravas-aani-paryatan-vyavasthapan","title":"प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन | Pravas Aani Paryatan Vyavasthapan","description":"\u003cp\u003eपर्यटनात इतिहासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. इतिहासाशिवाय पर्यटनाला पूर्णत्व येऊ शकत नाही. आपल्या देशाच्या इतिहास व संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा भारतातील ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा अनमोल आहे. पर्यटन देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणून विकसित झाल्याचे प्रकर्षाने दिसून येते. पर्यटनामुळे राष्ट्राला परकीय चलनाची प्राप्ती होते. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडून देशाची अर्थव्यवस्था भरभराटीस येण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. शिवाय पर्यटनातून मुबलक प्रमाणामध्ये रोजगाराची संधी बेरोजगार तरुणांना प्राप्त होत असते. प्रस्तुत पुस्तकातून भारतातील तसेच महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281405636691,"sku":"9.78936E+12","price":338.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Prawas_20Aani_20Paryatan_20Vyavasthapan_20front.jpg?v=1795505276","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pravas-aani-paryatan-vyavasthapan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}