{"product_id":"pu-shi-rege-yanchi-samagra-kavita-pu-shi-rege","title":"पु. शि. रेगे यांची समग्र कविता | Pu. Shi. Rege Yanchi Samagra Kavita","description":"\u003cp\u003eस्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी कवितेला नवे रूप प्राप्त करून देण्यात बा. सी. मर्ढेकरांइतकाच पु. शि. रेगे यांचाही वाटा आहे. अन्य वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात कवितेच्या स्वरूपाच्या वेगळेपणाची — कवितेच्या विशुद्धतेची — अचूक जाणीव रेगे यांच्या कवितेतून प्रथम प्रकट झाली. पु. शि. रेगे यांच्या सर्व कविता सुधीर रसाळ यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68284470886483,"sku":null,"price":1303.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Pu-Shi-Rege-Samagra-Kavita_front-cover.jpg?v=1795522675","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pu-shi-rege-yanchi-samagra-kavita-pu-shi-rege","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}