{"product_id":"puddings-va-custards","title":"पुडिंग्ज व कस्टर्डस् | Puddings va custards","description":"\u003cp\u003eपदार्थ सर्वांगसुंदर करण्याचे कौशल्य व अचुक लिहिण्याची क्षमता यामुळे मंगला बर्वे या आज पाककृती पुस्तके लिहिणार्‍या अग्रगण्य लेखिका ठरल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी जेवणाची, मेजवानीची ‘गोड’ सांगता करणारी विविध प्रकारची ‘पुडिंग्ज व कस्टर्डस्’ दिली आहेत जी आपल्या रसना हरप्रकारे तृप्त करतील.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232600518739,"sku":"978-81-86184-20-2","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Puddings-Va-CustardsFront-1.jpg?v=1795071051","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/puddings-va-custards","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}