{"product_id":"pudhcha-song-bhag-2-by-nitin-thorat","title":"Pudhcha Song Bhag 2 | पुढचं सोंग भाग २ By NItin Thorat | नितीन थोरात","description":"\u003cp\u003eप्रेम करणं आणि प्रेम निभावणं यात जमीन अस्मानाचा फरक. संज्यानं कवडीवर खरं प्रेम केलं आणि ते निभावलंसुद्धा. पण, ते प्रेम निभावताना त्याच्या आयुष्याची पार राखरांगोळी झाली. प्रेमाच्या वावटळीत संज्यासारखा धडधाकट पोरगा हिजडा झाला. त्यानं जिच्यावर प्रेम केलं ती कवडी लग्न करून आमदाराच्या घरात गेली.\u003cbr\u003eपण आता पुढे काय ?\u003cbr\u003eसाडीत गुदमरलेल्या निखळ प्रेमाची गढूळ गोष्ट म्हणजेच 'पुढचं सोंग'\u003cbr\u003e*सोंग या कादंबरी चा पुढील भाग म्हणजेच 'पुढचं सोंग' ही कादंबरी*\u003cbr\u003e*वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या वाचकांसाठी*\u003c\/p\u003e","brand":"Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44647497007187,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61gs663ovuL._SL1280.jpg?v=1779449806","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pudhcha-song-bhag-2-by-nitin-thorat","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}