{"product_id":"pune-delhi-pune-by-dr-prachee-javadekar","title":"Pune - Delhi- Pune |  पुणे - दिल्ली - पुणे By Dr. Prachee Javadekar | डॉ.प्राची जावडेकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. प्राची जावडेकर यांचं पुणे-दिल्ली-पुणे हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे डॉ. प्राचीवहिनी आणि आमचे मित्र व सहकारी श्री. प्रकाशजी यांच्या सहजीवनाचा प्रवास आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातली माणसं एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन लोकसेवेचा मार्ग पत्करतात, तेव्हा त्यांची दृष्टी व भावना काय असते, सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जगतानाही त्यांचे अनुभव वेगळे कसे असतात, याची प्रचीती देणारं हे पुस्तक संदर्भानी संपृत्त्क असून, अतिशय ओपवत्या भाषेत लिहिलेलं आहे. हे पुस्तक वाचताना राजकारणात वावरतानाही गृहस्थाश्रम पाळणा-या , संस्कार सांभाळणा-या नेत्याच्या आणि त्याच्या सहचारिणीच्या वाटचालीचं अनोखं दर्शन घडतं. - श्री. नितीन गडकरी ( रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री )\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"उन्मेष प्रकाशन | Unmesh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45999434694739,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/81uyKibezvL._SL1500.jpg?v=1787132093","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pune-delhi-pune-by-dr-prachee-javadekar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}