Skip to product information
पुन्हा झुळूक | Punha Zuluk by Mangala Godbole avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: -
Language: Marathi

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळेच, त्यातल्या गफलतींवर चुकामुकींवर वैतागत असतो; पण त्यातलेच चिमुकले, गमतीचे क्षण कोणी टिपले, रंगवले तर? छोट्या-सामान्य जगण्याच्या रणरणत्या वास्तवामध्ये एखादी शीतल झुळूक येऊन गेल्यासारखं वाटेल ना?

तसाच सुखद प्रत्यय पुन्हा-पुन्हा देण्यासाठी… ‘पुन्हा झुळूक’ आता साकेत प्रकाशनाच्या विद्यमाने. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Punha Zuluk | पुन्हा झुळूक

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like