Skip to product information
पुराभिलेखागाराची ओळख व व्यवस्थापन | Purabhilekhagarachi Olakh Va Vyavasthapan
Sale price  Rs. 296.00 Regular price  Rs. 395.00
Pages: 214
Language: Marathi

राष्ट्रीय, प्रादेशिक व पारंपरिक संस्कृतींची सुरक्षा व आपल्या संस्कृतीचे मूल्य व गतकालीन इतिहासाबद्दल मानवी मनात जिज्ञासा, आदर निर्माण करण्यात पुराभिलेखागाराचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. प्रस्तुत पुस्तकात पुराभिलेखागाराचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, रचना, ऐतिहासिक महत्व आणि कार्य, इतिहासाची लिखित साधने, प्राचीन काळातील लेखनसाहित्य, भारतातील पुराभिलेखागाराचा उदय व विकास याचे सविस्तर वर्णन केले आहे. याचप्रमाणे राष्ट्रीय, राज्य, प्रादेशिक, खाजगी पुराभिलेखागार व डीजीटल पुराभिलेखागार, पुराभिलेखागाराचे व्यवस्थापन, वर्गिकरण, जतन व संवर्धन, त्याचे उपाय, दुरुस्ती, चित्रीकरण, सूक्ष्मचित्रीकरण, सार्वजनिक अभिलेख कायदा या घटकांचा आढावा घेण्यात आला आहे. याच बरोबर महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर तसेच खानदेशातील जळगाव-धुळे येथील पुराभिलेखागार, पुराभिलेखागारातील उपलब्ध सेवा संधी या मुद्याचा सविस्तर आढावा घेतला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

पुराभिलेखागाराची ओळख व व्यवस्थापन | Purabhilekhagarachi Olakh Va Vyavasthapan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like