{"product_id":"pustaksanvad-पुस्तकसंवाद-by-vinayak-bhalchandra-dev-विनायक-भालचंद्र-देव","title":"Pustaksanvad | पुस्तकसंवाद By  Vinayak Bhalchandra Dev | विनायक भालचंद्र देव","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्यविश्व निर्माण होण्याकरता, प्रगल्भ होण्याकरता असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्या भाषेत निर्माण झालेलं साहित्य आणि त्याचे जन्मदाते लेखक. या निर्माण झालेल्या साहित्याला, त्याच्या जन्मदात्या लेखकांना वाचतो, जोखतो आणि इतरांसमोर मांडतो तो साहित्यविश्वाचा कणा असलेला... वाचक...! अशाच एका वाचकाच्या नजरेतून दिसणाऱ्या देशीविदेशी साहित्याचा आणि त्यांच्या जन्मदात्यांचा संवादरूपी लेखाजोखा...!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":46011781218387,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61L_yRMowHL._SL1500.jpg?v=1787395584","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pustaksanvad-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-by-vinayak-bhalchandra-dev-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}