Skip to product information
Rahe Na Rahe Hum Bhag 2 |रहें ना रहें हम भाग – २ By Mrudula Dadhe|  मृदुला दाढे
Rs. 350.00
Pages: 160
Language: Marathi

हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ

‘रहे ना रहे हम’ या पुस्तकाच्या पहिल्या भागात ज्यांनी आपल्या अजरामर गाण्यांनी आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरली, अशा १२ संगीतकारांच्या वैशिष्ट्यांविषयी रसिक वाचकांना अवगत केलं होतं. या वैशिष्ट्यांत त्या संगीतकारांच्या संगीताची एकंदर धाटणी, शैली विशद करून लेखिकेने त्यांच्या विविध गाण्यांच्या चालींविषयी, त्यातील ऑर्केस्ट्रेशनविषयी, केलेल्या प्रयोगांविषयी, गाण्यांतील सौंदर्यस्थळांविषयी तपशिलात सांगितलं होतं.

ही सर्व वैशिष्ट्यं कायम ठेऊन लेखिका डॉ. मृदुला दाढे यांनी त्या पुस्तकाचा हा दुसरा भाग साकारला आहे. या दुसऱ्या भागात त्यांनी आणखी १४ प्रतिभावान, दिग्गज संगीतकारांची आणि त्यांच्या अविस्मरणीय गाण्यांची वैशिष्ट्यं उलगडून सांगितली आहेत.

हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ डॉ. मृदुला दाढे यांचं ‘त्या सुवर्णकाळाला अधिकतेने उलगडणारं आणखी एक पुस्तक… ‘रहे ना रहे हम : भाग – २’

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Rahe Na Rahe Hum Bhag 2 |रहें ना रहें हम भाग – २ By Mrudula Dadhe| मृदुला दाढे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like