{"product_id":"rajyashastrachi-olakh","title":"राज्यशास्त्राची ओळख | Rajyashastrachi Olakh","description":"\u003cp\u003e‘राज्यशास्त्राची ओळख’ प्रस्तुत ग्रंथात राजकीय सिद्धांत आणि त्या संदर्भातील राजकीय संकल्पना यांची मांडणी सुसंगत आणि शक्य तेवढ्या सोप्या व रूढ भाषेत केलेली आहे. व्याख्या आणि सिद्धांत किंवा मूलतत्त्वे आवश्यक तेथे मूळ इंग्रजीमध्ये आहेत तसेच त्यांचे मराठी भाषांतरही दिलेले आहे. विद्यार्थ्यांना विषय सहजगत्या समजावा म्हणून भाषा सोपी व साधी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या परीक्षेसाठीच नव्हे, तर ‘नेट-सेट’ व स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाकरिताही याची मदत होईल असा विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281383157843,"sku":"9.78936E+12","price":206.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Rajyashastrachi_20Olakh_20front.jpg?v=1795505028","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/rajyashastrachi-olakh","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}