Skip to product information
Overview:
हल्लीच्या धकाधकीच्या अन् तणावग्रस्त काळात रक्तदाबासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. रक्तदाबाची गोळी एकदा घेतली, की ती कायमच पाठीशी लागते. रक्तदाबाविषयी माहिती घेऊन त्याचा मुकाबला कसा करावा याविषयी माहिती या पुस्तकात दिली आहे. एवढंच नव्हे, तर रक्तदाबासारख्या विकारात काय खावे, काय खाऊ नये याचं योग्य मार्गदर्शनही पुस्तकात केलं आहे. आयुर्वेदाच्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून आहार, व्यायाम अन् आरोग्यदायी जीवनशैलीनं रक्तदाबासारख्या विकारावर संपूर्ण नियंत्रण मिळवता येतं. यामुळे केवळ रक्तदाबच नव्हे, तर एक निरामय आयुष्य तुम्हाला जगता येईल. यासाठी हे पुस्तक संग्रही असायलाच हवं.

Pickup currently not available