{"product_id":"ramrajya","title":"Ramrajya | रामराज्य","description":"\u003cp\u003eसुशासनाचे वर्णन करताना तेथे रामराज्य आहे, असे म्हटले जाते. प्रभू श्रीराम पराक्रमी व प्रजाहितदक्ष राजा तसेच कुशल प्रशासकही होते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eन्यायी राजा म्हणून त्यांची ख्याती होती. अशा राजारामांच्या राज्याची गुणवैशिष्ट्ये रामराज्य या पुस्तकात वर्णिताना लेखकाने आजच्या काळातील रामराज्याची आवश्यकताही अधोरेखित केली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270548648019,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/RAMRAJYA-frontCOVER.jpg?v=1773818345","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ramrajya","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}