{"product_id":"ramya-athawani-रम्य-आठवणी-by-d-s-chandawarkar","title":"Ramya Athawani | रम्य आठवणी | D S Chandawarkar","description":"\u003cp\u003eदत्तानंद श्रीपाद चंदावरकर शिक्षण- बी. ए. (ऑनर्स), एल्. एल्. बी., सी. ए. आय आय बी. व्यवसाय - निवृत्त बँक मॅनेजर हे पुस्तक म्हणजे माझ्या ज्ञात व अज्ञात वाचकांशी साधलेला एक प्रेमळ संवाद आहे. माणसे जोडत रहावीत व त्यांच्याशी हसतखेळत संवाद साधावा हा माझ्या लहानपणापासूनचा छंद. बँकेत अनेक ठिकाणी केलेल्या नोकरीमुळे माझ्या अंगच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. ह्या पुस्तकाचे मराठी व इंग्रजी असे दोन भाग आहेत. पैकी मराठी 'रम्य आठवणी'. ह्यामध्ये मला आलेले वेगवेगळे अनुभव, मला भेटलेल्या अनेक व्यक्ती ह्यांविषयी विस्तृत आठवणी मी दिलेल्या आहेत. इंग्रजी भाग Reminiscene ( रेमिनिसन्स) ह्यात मला बँकेत नोकरी करताना आलेले वेगवेगळे अनुभव - ज्यायोगे माझी सर्वांगीण उन्नती झाली व मी कटाक्षाने पाळलेल्या मूल्यांमुळे मला समाजात फार आदराचे स्थान मिळाले. निवृत्तीनंतरच्या आयुष्यांत मी एका नव्या जीवनाची सुरुवात केली आहे. त्यापैकीच हा एक प्रयत्न.\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281952731219,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/IMG_9040.jpg?v=1795513613","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ramya-athawani-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80-by-d-s-chandawarkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}