{"product_id":"ranbhuli-by-g-n-dandekar","title":"Ranbhuli | रानभुली  By G N Dandekar | गो. नी. दांडेकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरायगडावर राहणारी ही 'मनी', तिचे मन या गडाशी इतके एकरूप कि डोळे मिटूनही वाट काढणारी. तिला तिचा रायगड सोडून जाण्याची कल्पनाही सहन होत नाही. मात्र ८-९ वर्षांची झाल्यावर तिला लग्न होऊन तिच्या गडापासून दूर जावे लागते. डोळ्यासमोर दिसणारा गड हाच काय तो दिलासा असताना, पुन्हा एकदा मनी तिच्या गडाला दुरावते..दूर कुठे जाते ती...वाचा 'रानभुली'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mrunmayi Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44664557895763,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/31dFA6U8xuL.jpg?v=1779880788","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ranbhuli-by-g-n-dandekar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}