{"product_id":"rani-lakshmibai-manikarnika-lidarship-and-maenejment-skils","title":"राणी लक्ष्मीबाई मणिकर्णिका लीडरशिप अँड मॅनेजमेण्ट स्किल्स | Rani Lakshmibai Manikarnika Lidarship And Maenejment Skils","description":"\u003cp\u003eराणी लक्ष्मीबाईंचे चरित्र वाचल्यानंतर सर्वांत प्रथम विचार आला की, त्यांचे चरित्र डोळ्यांसमोर ठेवून आपण सगळे जीवनकौशल्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकू शकतो. राणी लक्ष्मीबाईंच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा शोध घेता- घेता असे लक्षात आले की, आजही त्या आपणा सर्वांना अनेक दृष्टिकोनातून प्रेरणा देतात. आजच्या परिस्थितीत वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कौशल्य-गुणांचा अभ्यास आपण करायला हवा. पण, त्याचबरोबर ते गुण आपण जर अंगीकारले तर नक्कीच आपापल्या क्षेत्रात प्रगती करीत राहू व यशस्वी होऊ, हा विचार मनात आला व सर्व गुणांनी संपन्न असलेल्या राणी लक्ष्मीबाई माझ्यासमोर एका वेगळ्या रूपात प्रकट व्हायला लागल्या. राणी लक्ष्मीबाईंचे हे चरित्र सर्वांना प्रेरणा देत राहील व जीवनात कधीही न थांबता पुढे जाण्याची शक्ती देत राहील, असा माझा विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281312444499,"sku":"9.78939E+12","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/rani_20lakshamibai_20manikarnika_20leadership_20and_20management_20skills_20front.jpg?v=1795504397","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/rani-lakshmibai-manikarnika-lidarship-and-maenejment-skils","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}