Skip to product information
राष्ट्रीय सुरक्षेचे संकल्पनात्मक पैलू | Rashtriya Suraksheche Sankalpanatmak Pailu
Rs. 169.00
Pages: 120
Language: Marathi

आजच्या युगात सुरक्षा ही एक बहुआयामी संकल्पना बनली आहे. सीमांचे रक्षण? करण्या इतकेच देशाच्या अंतर्गत स्थैर्याचे, सामाजिक सौहार्दाचे आणि आर्थिक विकासाचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. विद्यार्थ्यांनी या व्यापक संकल्पनेचा अभ्यास करताना राष्ट्रीय सुरक्षेचे विविध घटक जसे की लष्करी सुरक्षा, सायबर सुरक्षा, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, तसेच पर्यावरणीय आणि मानवी सुरक्षा या सर्वांचा परस्परसंबंध समजून घ्यावा, असा प्रयत्न या ग्रंथामधून केला आहे. या पुस्तकाची रचना करताना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून प्रत्येक प्रकरणात संकल्पनात्मक स्पष्टता, सोप्या भाषेतील विवेचन आणि उदाहरणाधारित मांडणी यांचा समन्वय साधला आहे. विद्यार्थ्यांना विषय आत्मसात करताना केवळ परीक्षा दृष्टिकोनातून नव्हे तर विचारशील आणि विश्लेषणात्मक दृष्टीकोनातून शिकण्याची प्रेरणा मिळावी, यावर विशेष भर दिला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

राष्ट्रीय सुरक्षेचे संकल्पनात्मक पैलू | Rashtriya Suraksheche Sankalpanatmak Pailu

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like