{"product_id":"ratra-kshitijavarchi-ratra-by-bharat-sasane","title":"Ratra Kshitijavarchi Ratra | रात्र क्षितिजावरची रात्र By Bharat Sasane | भारत सासणे","description":"\u003cp\u003eविचार करणाऱ्याला सत्य म्हणजे काय वा प्रश्नाला केव्हातरी सामोरं जार्य लागतं.\u003cbr\u003eव्याख्या काहीही असल्या तरी प्रत्येकापुरतं सत्यार्थ असं अस्तित्व असतंच. म्हणून प्रत्येकाचं सत्यही वेगवेगळं असतं, मात्र एकाच घटनेचे अर्थ वेगवेगळे असू शकतात है सर्वांना माहीत नसतं, जाणवतही नसतं.\u003cbr\u003eसंभ्रमाचं जाळे मग निर्माण होतं, नातेसंबंधाचा गुंताही. घर आणि सगळा समाज, सुखदुःखाचा राएळा परीघ, निम्म्यापेक्षा जास्त ज्योतिषशारव, लग्न नावाच्या ज्या घटनेभोवती फिरतं त्या परिचित आणि नित्याच्या घटनेवा अर्थही अनेकदा, अनेकांना लागत नाही. जगाखाली किती जग अत्ततात, जणू मुखवटे. जगण्याचा चेहरा शोधणं मग भयप्रद, परंतु आवश्यक होऊन जातं, या संदर्भातल्याच रात्र, क्षितिजावरची रात्र या संग्रहातल्या दीर्घकथा आहेत,\u003c\/p\u003e","brand":"Majestic Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45890834726995,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/41EbvBgwS0S.jpg?v=1785494484","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ratra-kshitijavarchi-ratra-by-bharat-sasane","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}