{"product_id":"ravan-raja-rakshancha-by-sharad-tandale","title":"Ravan : Raja rakshancha | रावण राजा राक्षसांचा By Sharad Tandale | शरद तांदळे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘रावण राजा राक्षसांचा’ ही कादंबरी रावणाच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेते. विद्वान, शिवभक्त, संगीतज्ञ, ग्रंथकर्ता असलेल्या रावणाला खलनायक का ठरवले गेले? सीतेचे अपहरण केले पण विटंबना नाही. रावणाचे सामर्थ्य, शौर्य, आणि राक्षस संस्कृतीची घडण उलगडणारी ही कथा विचारांना चालना देते. कादंबरी वाचा आणि ठरवा… रावण खरोखरच खलनायक होता की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक…!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"New Era Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45813901164627,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ravan-Front.jpg?v=1783940227","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ravan-raja-rakshancha-by-sharad-tandale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}