{"product_id":"ravindranath-tagoranchya-nivadak-katha-saket","title":"Ravindranath Tagoranchya Nivadak Katha | रवींद्रनाथ टागोरांच्या निवडक कथा","description":"\u003cp\u003eगुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या लेखणीतून साकारलेल्या विविध कथांची गुंफण म्हणजे हा कथासंग्रह. या कथांमधील बव्हंशी मुख्य पात्रे ही किशोर व कुमारवयातील आहेत. त्यांचे स्वभाव, कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीचा त्यांच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांचे चित्रण या कथांमध्ये उमटते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eबाह्य घटनांप्रमाणेच अंतरंगातील भावनिक आंदोलनांचे विश्लेषण करण्याचे विलक्षण सामर्थ्य गुरुदेवांच्या लेखणीत आहे. त्यामुळे वाचक भावनिकरीत्या या कथांशी स्वानुभवांनी जोडला जातो. मानवी स्वभाव, तत्कालीन समाजव्यवस्था व शिक्षणपद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या या सर्व कथा मुग्ध करणाऱ्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eथेटपणे कोणताही उपदेश न करता अप्रत्यक्षपणे मूल्यात्मक संदेश देणाऱ्या या कथा सर्व वयोगटातील वाचकांना चिंतन व आत्मनिरीक्षणास प्रवृत्त करणाऱ्या आहेत. मुलांना समजून घेण्यासाठी मोठ्यांसाठीही या कथा वाचनीय ठरतील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270400438355,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ravindranath-Tagor-Ok-Cover-newM.jpg?v=1760702515","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ravindranath-tagoranchya-nivadak-katha-saket","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}