Skip to product information
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Overview:
Raymunia | रायमुनिया लहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या रानपाखरांसाठी असणारी – ही रानमेव्याची फळं म्हणजेच – रायमुनिया हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available