{"product_id":"relations-nata-nibhavtana","title":"Relations: Nata Nibhavtana | रिलेशन्स: नातं निभावताना","description":"\u003cp\u003eप्रत्येक नातं महत्वाचं असतं. कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, मैत्रीचं नातं, शेजाऱ्यांशी असलेलं नातं, ऑफिस किंवा व्यवसायातील सहकाऱ्यांशी असलेलं नातं, आपलं आपल्याच मनाशी असलेलं नातं... याचे विश्लेषण म्हणजे रिलेशन्स : नातं निभावताना!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसर्व नाती निभावणं वाटतं तेवढं सोप नसतं, नाती कोमेजतात कशी आणि फुलतात कशी? कशी टिकवायची नाती? नक्की चुकतं कसं आणि कुणाचं?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eयाचं प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या प्रसंगातून सहज-सोप्या भाषेत केलेलं विवेचन! नाती निकोप आणि मजबूत करण्यासाठी सर्वंकष समुपदेशन! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270541307987,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/relations__nata_nibhavtana_cover_Front.jpg?v=1773661767","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/relations-nata-nibhavtana","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}