{"product_id":"reshim-sheti","title":"Hamkhas Paisa Denari Reshim Sheti | हमखास पैसा देणारी रेशीम शेती","description":"\u003cp\u003eरेशीम शेती हा अपारंपारिक शेतीप्रकार असल्यामुळे शेतकरी फारसे या प्रकाराकडे वळत नाही. विकसित तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांच्या आधारे शेतीतून भरपूर प्रमाणात पिक घेता येऊ शकते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतुतीची लागवड, व्यवस्थित वाढ आणि त्यासंबंधी सर्व योजनांची माहिती या पुस्तकात आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270549631059,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Reshimsheti.jpg?v=1773818460","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/reshim-sheti","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}