Sale price
Rs. 417.00
Regular price
Rs. 595.00
म्हटलेे तर माझी जिवन कथा आहे. म्हटले तर मला मिळालेले ज्ञान आहे. अनुभवाचे बोलही आहे. मनाला उमगलेल्या गोष्टी आहे. यात मनाने उलगडलेल्या गोष्टीही आहेत. काही प्रसंग आहेत. जिवनात घडलेल्या काही घटना आहेत. विचार आहेत. माझी मतेही मांडलीत. जिवनाचे तत्वज्ञान आहे. संघर्षातुन बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. ध्यान, धारणा आहेत. काही उपाय आहेत. बदलही सुचविले आहेत. मनाला प्रेरीत करणारी कथाही आहे कवीताही आहेत.भाष्य आहे. जिवन जगण्याची कला आहे. - के.बी.वर्मा
Pickup available at HO
Usually ready in 24 hours